सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून 19 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 20 मे रोजी घडली असून युवतीच्या कुटुंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page