अरेरे अक्षरशः शेकडो वृक्षांची केली कत्तल साताऱ्याच्या भैरोबा डोंगरावर विकासाचा ‘जेसीबी’ नावाचा राक्षस घोंघावतोय..!

सातारा -विशेष प्रतिनिधी: सातारकरांचे श्रद्धास्थान असलेल्या पेढ्याचा भैरोबा डोंगरावर सध्या ‘विकासाची’ अशी काही गंगा वाहतेय की, त्यात भक्तांच्या कष्टाचे घाम आणि डोळ्यांतील आसवे दोन्ही वाहून जाताना दिसत आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली…

पोलीस दलात ‘मिटवा-मिटवी’चा बाजार जोमात; गंभीर गुन्ह्यांवर ‘चिरीमिरी’चे पांघरूण?

सातारा विशेष प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये सध्या विचित्र प्रकार पाहायला मिळत असून, ‘तो मी नव्हेच’ आणि ‘मिटवा-मिटवी’ या धोरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हाणामारीच्या गंभीर…

नगरपालिकेचा ‘स्वच्छता पंधरवडा’ की सोशल मीडियाचा इव्हेंट? शाहूपुरीतील कचऱ्याचे साम्राज्य आणि खड्डेमय रस्ते जैसे थे!​

प्रतिनिधी : सातारा नगरपालिकेत हद्दवाढीतील शाहूपुरी परिसराचा समावेश होऊन पाच वर्षे उलटली, तरीही हा भाग आजही मूलभूत सुविधांसाठी चाचपडत आहे. पालिकेकडून होणारे स्वच्छतेचे दावे आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या झगमगाटात प्रत्यक्षात…

बेजबाबदार सिव्हिल सर्जन करपे निलंबित ; अर्भक मृत्यू प्रकरण अंगलट; स्त्रीरोग तज्ञ शिकलगारची गच्छंती!

सातारा, : सातारा जिल्हाशासकीय रुग्णालयातील अल्पवयीन गर्भवतीमुलीच्या प्रकरणात झालेल्या अर्भक मृत्यूप्रकरणाने गंभीर वळण घेत अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे यांच्या सह स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यावर निलंबनाची कारवाई…

प्रभाग क्र. ७ मध्ये ‘होम मिनिस्टर’चा धडाका; जान्हवी किल्लेदार आणि ओम यादव यांच्या उपस्थितीने महिलांमध्ये उत्साह​

सातारा : प्रभाग क्रमांक ७ मधील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात बिग बॉस फेम जान्हवी किल्लेदार आणि प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांची…

फॉरेस्ट कॉलनी ते गोडोली नाका रस्त्याचे काम निकृष्ट; ‘ऑल इंडिया पँथर सेना’ आक्रमक ​ए. एस. कन्स्ट्रक्शनला ‘ब्लॅक लिस्ट’ करा; जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा

​सातारा:फॉरेस्ट कॉलनी ते गोडोली नाका दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि दुभाजकाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत, ऑल इंडिया पँथर सेनेने प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित…

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ! शाहूपुरीत साकारणार ‘टाटा टेक्नॉलॉजी सेंटर’; तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी

​​सातारा:सातारा शहराच्या शैक्षणिक आणि औद्योगिक वैभवात आता मोठी भर पडणार आहे. नामदार बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र शासन, टाटा टेक्नॉलॉजी आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूपुरी…

प्रशासकीय अनास्थेचा ‘पूर’! शाहूपुरीत लाखो लिटर पाणी रस्त्यावर; एमजेपी आणि नगरपालिकेच्या वादात नागरिक तहानलेले​

सातारा | प्रतिनिधी: एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्यासाठी टाहो फोडला जात असताना, दुसरीकडे सातारा शहरालगतच्या शाहूपुरी हद्दवाढ भागातील गडकर आळीतील समाधिचा माळ, शिवाजीनगर मध्य गेल्या एक वर्षापासून…

You missed

You cannot copy content of this page