सातारा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २१ तोळे सोने लुटणारी आंतरराज्य टोळी १२ तासांत गजाआड
सातारा:सातारा शहरात कुरिअरमार्फत सोने घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून २१ तोळे सोने लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील सराईत टोळीला सातारा शहर गुन्हे शोध (D.B.) पथकाने अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत…
