Month: March 2026

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ! शाहूपुरीत साकारणार ‘टाटा टेक्नॉलॉजी सेंटर’; तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी

​​सातारा:सातारा शहराच्या शैक्षणिक आणि औद्योगिक वैभवात आता मोठी भर पडणार आहे. नामदार बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र शासन, टाटा टेक्नॉलॉजी आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूपुरी…

प्रशासकीय अनास्थेचा ‘पूर’! शाहूपुरीत लाखो लिटर पाणी रस्त्यावर; एमजेपी आणि नगरपालिकेच्या वादात नागरिक तहानलेले​

सातारा | प्रतिनिधी: एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्यासाठी टाहो फोडला जात असताना, दुसरीकडे सातारा शहरालगतच्या शाहूपुरी हद्दवाढ भागातील गडकर आळीतील समाधिचा माळ, शिवाजीनगर मध्य गेल्या एक वर्षापासून…

सातारा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २१ तोळे सोने लुटणारी आंतरराज्य टोळी १२ तासांत गजाआड​

सातारा:सातारा शहरात कुरिअरमार्फत सोने घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून २१ तोळे सोने लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील सराईत टोळीला सातारा शहर गुन्हे शोध (D.B.) पथकाने अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत…

चौगुले इंडस्ट्रिज सातारा तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग​

​सातारा:’चौगुले ग्लोबल गोवा’चे चेअरमन विजयजी चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली, चौगुले इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड, सातारा जिल्हयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि…

You cannot copy content of this page