चौगुले इंडस्ट्रिज सातारा तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सातारा:’चौगुले ग्लोबल गोवा’चे चेअरमन विजयजी चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली, चौगुले इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड, सातारा जिल्हयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि…
