Category: राजकीय

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ! शाहूपुरीत साकारणार ‘टाटा टेक्नॉलॉजी सेंटर’; तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी

​​सातारा:सातारा शहराच्या शैक्षणिक आणि औद्योगिक वैभवात आता मोठी भर पडणार आहे. नामदार बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र शासन, टाटा टेक्नॉलॉजी आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूपुरी…

प्रशासकीय अनास्थेचा ‘पूर’! शाहूपुरीत लाखो लिटर पाणी रस्त्यावर; एमजेपी आणि नगरपालिकेच्या वादात नागरिक तहानलेले​

सातारा | प्रतिनिधी: एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्यासाठी टाहो फोडला जात असताना, दुसरीकडे सातारा शहरालगतच्या शाहूपुरी हद्दवाढ भागातील गडकर आळीतील समाधिचा माळ, शिवाजीनगर मध्य गेल्या एक वर्षापासून…

सातारा पालिकेला विसर पडला महापुरुषांचा; दालने सजली, पण प्रतिमा गायब!​

प्रतिनिधी: सातारा नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नवनिर्वाचित आणि नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालिकेतील आगमन मोठ्या थाटामाटात झाले. प्रत्येकाला आपापली प्रशस्त ‘कॅबिनेट’ मिळाली, दालने सजली, पण दुर्दैवाने या सत्ताधाऱ्यांना ज्यांच्या विचारांनी समाज घडला,…

साताऱ्यात लोकराजाचा वाढदिवस ‘सेवाकार्याने’ साजरा; गोशाळेला चारा तर आश्रमशाळेत अन्नदान!​

​सातारा:श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आणि साताऱ्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उदयनराजे हे…

साधेपणा आणि सामाजिक भान! उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनामुळे उदयनराजेंचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय; कार्यकर्त्यांकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन​

सातारा:आपल्या हटके स्टाईलने आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाने तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले, सातारा गादीचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक भावनेतून साजरा…

नगरसेवकाने समाजसेवक म्हणून काम करावे – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले​; दिलीप म्हेत्रे यांच्या पुढाकाराने उभारलेल्या पाणपोईचे दिमाखात लोकार्पण​

सातारा: “प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर केवळ राजकीय पद न मिरवता, नगरसेवकाने खऱ्या अर्थाने समाजसेवक म्हणून जनतेची कामे करावीत,” असे प्रतिपादन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. नगरसेवक दिलीप म्हेत्रे…

साताऱ्याच्या पालिकेत ‘विकास’ अडकला कॅमेऱ्यात; नगरसेवक कामापेक्षा ‘रील्स’मध्येच मग्न!

​सातारा: सातारा पालिकेच्या वर्तुळात सध्या जनहिताच्या कामांपेक्षा ‘कॅमेरा अँगल’चीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. पालिकेचे सभागृह असो किंवा शहरात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी आपली ‘चमकोगिरी’ कशी होईल, यातच…

कोरेगाव हद्दीतील अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधिताला अटक करावी

कोरेगाव येथील एका अल्पवयीन मुलीने एका मुलाच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. यातील संबंधिताला सात दिवसांत अटक करण्यात यावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी…

पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सातारा शहर संघटनेच्यावतीने तलवार भेट

सातारा : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीतील घटकपक्ष वेगवेगळे लढल्याने मतांमध्ये मोठी विभागणी झाली असल्याचे पडलेल्या मतांनी लक्षात आले आहेत. जिल्हयाच्या हितासाठी व विकासासाठी सर्वपक्ष मिळून सर्वसमावेशक…

रक्षक प्रतिष्ठानचे सदर बझार जनसंपर्क कार्यालय धुमधडाक्यात सुरू

सातारा : सातारा शहरातील सदर बझार परिसरातील नागरिकांसाठी रक्षक प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्या हस्ते धुमधडाक्यात करण्यात आले. यावेळी जितेंद्र खानविलकर, वैभव पोतदार व अन्य मान्यवरांची…

You cannot copy content of this page