सातारा: सध्या राज्यात पावसाचा जोर वाढला असून,हवामान विभागाने पुढील काही दिवसही हा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

या पार्श्वभूमीवर, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळेशेती, पिके व फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे.

By Admin

You cannot copy content of this page