सातारा : भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारासरवी सुलतान टोपे आणि भूषण सुलतान टोपे दोन्ही रा. तामजाई नगर, सातारायांची भांडणे सुरू होती. ती भांडणे सोडवण्यासाठी संदीप बळवंत पवार रा.गडकर आळी, सातारा हे गेले असता संबंधित दोघांनी पवार यांना मारहाणकेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page