सातारा: (फलटण)रुपाली चाकणकर यांचे फलटण पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण तालुक्यातील बरड येथील पोलीस दूरक्षेत्राला अचानक भेट दिली. त्यांनी तेथील कामकाजाची माहिती घेतली आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. पोलीसअधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

By Admin

You cannot copy content of this page