सातारा : खंडोबाचा माळ ते मनाली हॉटेल या दरम्यान एकारिक्षाचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत सहा दुचाकी व चारचाकींना धडक दिली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातारा वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला चालकाने खेचून शंभर मीटरपर्यंत फरफटत नेले.

या घटनेत त्या महिला पोलीस जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

By Admin

You cannot copy content of this page