
सातारा : सातारा व जावलीतून माझ्या प्रेमा खातर आलेल्या मतदार बंधू-भगिनीचे आभार मानतो हे शक्तिप्रदर्शन नसून हे आमचे प्रेमाचे प्रदर्शन होतं गेले पाच वर्षे मी माझ्या मतदारसंघात केलेल्या कामाचा हा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की मी चांगल्या मताधिक्याने या निवडणुकीत मी विजयी होणार मी विरोधकांना कधी कमी समजत नाही ही लढाई आहे आणि लढाईत कधीच गाफील राहू नये अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो.त्यामुळे लढाई लढाई सारखीच लढली पाहिजे.
त्यामुळे माझ्याबद्दल कोण फेक निगेटिव्ह पसरवताय का? यावर मला बारीक लक्ष ठेवायला लागेल. सातारा जावली विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर आ शिवेंद्रराजे हे पत्रकारांशी बोलत होते.
