Category: सातारा

सातारा सज्जनगड रस्त्यावरील अपघातात जीवलग मित्रांचा मृत्यू

सातारा : अंबवडे खुर्द ता.सातारा येथे रविवारी सकाळी पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात होवून दोन 16वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. वेदांत शरद शिंदे व प्रज्वल नितीन किर्दत (दोघे रा. अंबवडे खुर्द)…

सातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायती चे आरक्षण निश्चित

सातारा : सातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायतीच्या सण २०२५ ते २०३० च्या दरम्यान निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवारी प्रांताधिकारी आशिष बारकुल व तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार…

शाहूपुरीत खासगी सावकारांचा सुळसुळाट,अवैध धंदे वाल्यांचे कर्दनकाळ ठरलेल्या पोलीस प्रमुखांनीच लक्ष देण्याची सर्वसामान्यांची मागणी…

सातारा : शांत परिसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहूपुरी परिसरास अवैध धंद्यांनी जणू आता नव्याने पोखरण्याचा चंगच बांधला आहे. येथील खासगी सावकारीसह अवैध उत्खनन, चक्री, मटका, जुगार अड्ड्यांनी शाहूपुरीकरांचे जीवन उद्ध्वस्त…

एका दिवसात लल्लन वर दोन गुन्हे दाखल ; सकाळी खंडणीचा तर संध्याकाळी छेडछाडी गुन्हा दाखल

सातारा -प्रतिनिधी : मंगळवार दि.२२ रोजी १० लाखांची खंडणी मागितली , म्हणून लल्लन आणि त्याच्या टोळीवर शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला. तर त्याने १ वर्षांपूर्वी जीवघेणा तलवार हल्ला करून जबर…

दत्ता आला, लल्लन झाला सक्रिय

सातारा बॉम्बे रेस्टॉरंट ते औद्योगिक वसाहत, प्रतापसिंह नगर, कृष्णानगर परिसरात दहशत माजवणारा दत्ता जाधव हा १० दिवसांपूर्वी तर त्याचा भाऊ युवराज जाधव हा ८ महिन्यांपूर्वी कळंबा मुक्कामातून साताऱ्यात काही अटी…

बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सातारा : मंत्रीपद मिळाल्यानंतरचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पहिला वाढदिवस सातार्‍यात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांनी रक्तदान शिबिरे, अन्नदान, क्रिकेट स्पर्धा, लकी ड्रॉ, तसेच विविध सामाजिक…

मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींच्या जल्लोषात साजरा; रविंद्रभैय्या ढोणे यांच्या लकी ड्रॉ कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती

सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र. 19 मधील ढोणे कॉलनीमध्ये रविंद्रभैय्या ढोणे यांनी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली.…

शिरवळ पोलीस स्टेशन सातारा यांच्या सतर्कतेमुळे बेंगलोर कर्नाटक येथे पत्नीचा खून करून तिला बॅगेत भरून घराला कुलूप लावून मुंबईचे दिशेने पळून जाणाऱ्या आरोपीस त्याच्या वाहनासह जेरबंद

शिरवळ (सातारा): बेंगलोर येथे आपल्या पत्नीचा खून करुन तीचा मृतदेह बॅगेत भरून घराला कुलूप लावून मुंबईचे दिशेने पळून जाणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातील शिरवळ पोलीसांच्या…

सातारच्या तरुणांकडून थायलंडमध्ये परदेशी महिलेवर अत्याचार

सातारा : महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य साताऱ्यातील दोन तरूणांनी केले आहे.साताऱ्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनकघटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर…

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली खा. उदयनराजे यांची सदिच्छा भेट

सातारा : सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे जात खा.उदयनराजे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने पुढील प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. सातारा येथील औद्योगिक वसाहती…

You cannot copy content of this page