अत्याचार करणाऱ्यांना लोकांसमोर फाशी द्या; बदलापूर प्रकरणातील आरोपी एनकाउंटर वरून उदयनराजे यांची रोखठोक प्रतिक्रिया..
सातारा : बदलापूर जिल्हा ठाणे येथील चिमुरडीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटर नंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या…
