Month: July 2025

सातारा शहरातील गणेश मंडळांची बैठक

सातारा : ऑगस्ट महिन्यात येणार्‍या गणेशोत्सवापूर्वी सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक सोमवार, दि. 14 रोजी सायंकाळी सहा वाजता शाहू कला मंदिर येथे होणार आहे. या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी,…

हायवे जाम करून रील बनवणार्‍या पाच युवकांवर गुन्हा

सातारा : तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर-पुणे महामार्गावर गाड्या अडवून स्वतःची रील काढणार्‍या पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पाचही जणांवर सातारा शहर डीबी पथक, सातारा…

मोळाचा ओढा चौकातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग

सातारा : शहरातील मोळाचा ओढा चौकात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ‘सचिन स्क्रॅप सेंटर’ असे या दुकानाचे…

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जिल्ह्यातील प्रतापगडसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश ; शिवतीर्थावर शिवभक्त शिवप्रेमींचा जल्लोष

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान कर्तुत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. हा क्षण अत्यंत आनंदाचा…

अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2022 ते 10 जुलै 2025दरम्यान सातारा शहरातील एका युवतीवर…

पालकमंत्र्यांनी घेतला सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा

सातारा : राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या…

सरपंच, सदस्य हेच सक्षम हवेत – प्राचार्य विजय जाधव ; पत्रकारांची वर्ये येथे कार्यशाळा संपन्न

सातारा – प्रतिनिधी”महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच , सदस्यांनीच ग्रामपंचायतीचे कामकाज केले पाहिजे. प्रत्येक महिन्याला होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सभेत कामकाजातील सर्व निर्णय घेतले जातात. आर्थिक व्यवहाराच्या सर्व मंजूरी सुध्दा याच सभेत होत…

शिवथर येथील पूजा जाधव चा खुनी अखेर जेरबंद; सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासातच केला खुनाचा उलगडा

सातारा : शिवथर येथील खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनीअवघ्या बारा तासात केला आहे. या विवाहितेचा खून गावातीलच अक्षयरामचंद्र साबळे वय 28 याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला रात्री…

You cannot copy content of this page