Month: April 2026

अरेरे अक्षरशः शेकडो वृक्षांची केली कत्तल साताऱ्याच्या भैरोबा डोंगरावर विकासाचा ‘जेसीबी’ नावाचा राक्षस घोंघावतोय..!

सातारा -विशेष प्रतिनिधी: सातारकरांचे श्रद्धास्थान असलेल्या पेढ्याचा भैरोबा डोंगरावर सध्या ‘विकासाची’ अशी काही गंगा वाहतेय की, त्यात भक्तांच्या कष्टाचे घाम आणि डोळ्यांतील आसवे दोन्ही वाहून जाताना दिसत आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली…

पोलीस दलात ‘मिटवा-मिटवी’चा बाजार जोमात; गंभीर गुन्ह्यांवर ‘चिरीमिरी’चे पांघरूण?

सातारा विशेष प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये सध्या विचित्र प्रकार पाहायला मिळत असून, ‘तो मी नव्हेच’ आणि ‘मिटवा-मिटवी’ या धोरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हाणामारीच्या गंभीर…

नगरपालिकेचा ‘स्वच्छता पंधरवडा’ की सोशल मीडियाचा इव्हेंट? शाहूपुरीतील कचऱ्याचे साम्राज्य आणि खड्डेमय रस्ते जैसे थे!​

प्रतिनिधी : सातारा नगरपालिकेत हद्दवाढीतील शाहूपुरी परिसराचा समावेश होऊन पाच वर्षे उलटली, तरीही हा भाग आजही मूलभूत सुविधांसाठी चाचपडत आहे. पालिकेकडून होणारे स्वच्छतेचे दावे आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या झगमगाटात प्रत्यक्षात…

बेजबाबदार सिव्हिल सर्जन करपे निलंबित ; अर्भक मृत्यू प्रकरण अंगलट; स्त्रीरोग तज्ञ शिकलगारची गच्छंती!

सातारा, : सातारा जिल्हाशासकीय रुग्णालयातील अल्पवयीन गर्भवतीमुलीच्या प्रकरणात झालेल्या अर्भक मृत्यूप्रकरणाने गंभीर वळण घेत अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे यांच्या सह स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यावर निलंबनाची कारवाई…

You missed

You cannot copy content of this page