अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष पदी संतोष (सनी) शिंदे यांची निवड
सातारा :- डिजिटल मिडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या हक्कासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मीडिया परिषद ही स्वतंत्र शाखा पाच वर्षांपूर्वी सुरू केली असून याच्या अधिकृत राज्य कार्यकारिणीच्या निवड…
