
साताराः कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रेठरे बुद्रुक गावात विकासकामे सुरू असून, ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल,असे सरपंच हणमंत सुर्यवंशी यांनी आज ग्रामसभेत सांगितले.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार, गावात डीजेबंदी, दारुबंदी आणि स्मार्ट मीटर न बदलण्याबाबतएकमताने ठराव पारित करण्यात आला.
