
सातारा शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांसाठी श्री मधुकर जाधव मित्र समूह व उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आयोजित केलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरेल गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांनी या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

