Category: सातारा

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांना जुनी पेन्शन लागू करावी

सातारा : महाराष्ट्रातील शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेला 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासनातील विभागांनी व कार्यालयांनी याबाबतची पडताळणी न करता नवनियुक्त कर्मचार्‍यांप्रमाणेच पुनर्नियुक्त माजी सैनिकांना डीसीपीएस योजना…

बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयिताचा एन्काऊंटर आरोपीच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी जखमी ; विरोधकांकडून सरकार धारेवर…

मुंबई : बदलापूर (ठाणे) येथे 20 ऑगस्ट रोजी एका नामांकित खाजगी शाळेमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरात तसेच बदलापूरमध्ये नागरिकांनी उग्र आंदोलन केले होते. यानंतर…

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, आता दरमहा मिळणार ‘एवढे’ मानधन?

महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंचासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवारी (दि.२३सप्टेंबर रोजी ) पार पडलेल्या…

सातारा शहरात दि. 24 रोजी उद्योजकांच्या भव्य पदयात्रेचे आयोजन

सातारा : सॅटर्डे क्लब संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी उद्योजकांतर्फे चालवली जाणारी संस्था आहे. महाराष्ट्रीयन उद्योजकांनी उद्योग व्यवसायातून लक्ष्मीची उपासना करावी एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.…

मुख्यमंत्र्यांनी सरपंच परिषदेला दिलेला शब्द पाळला- ग्रामपंचायतीला १५ लाखांपर्यंत विकास कामांसाठी अधिकार

सातारा(प्रतिनिधी)- ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख, कार्यकारी प्रमुख, कोषाध्यक्ष असणाऱ्या सरपंचांना पेन्शन आणि १५ लाखांपर्यंतची विकास कामे करण्याचा अधिकार या मागणीसाठी सरपंच परिषद, पुणे कडून सातत्याने पाठपुरावा केला. यावर लातूर येथे बैठकीत…

म्हाडा कार्यालयाचा वरिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा : जमीन विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना सदर बाजार येथील म्हाडा कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोज कुमार दशरथ माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा विभागाच्या पथकाने…

सुधीर साळेकर ठरले ‘चालक रत्न’

सातारा(प्रतिनिधी) : दळणवळण क्षेत्रातील चालकांनी सुरक्षित वाहन चालविण्यासाठी अव्याहत कार्य करणाऱ्या वाहन संघटना, संयुक्त महासंघाकडून १७ सप्टेंबर हा चालक दिन साजरा केला जातो.या दिवशी सोलापूर येथे १९ जिल्ह्यातील चालकांमधून सातारचे…

त्या ठेकेदाराचा चिठ्ठा पिल्ला माझ्याकडे , नादाला लागाल तर पुरुन उरेन : अंकुश बाबा कदम

मेढा : जावली तालुक्यातील प्रस्थापिताचा ठेकेदार कार्यकर्ता यांचा चिठ्ठा पिल्ला माझ्याकडे आहे . तो ठेकेदार नादाला लागला तर जावलीचा सुपुत्र म्हणुन पुरुन उरेन अशी जहरी टीका करत. स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र…

आ. शशिकांत शिंदे हे स्वतः मोठे गुन्हेगार : आ. महेश शिंदे

सातारा : आ. शशिकांत शिंदे हे स्वत: मोठे गुन्हेगार आहेत. राज्य शासनाच्या जमिनीत त्यांनी प्रचंड मोठा अपहार केला आहे. ते आजही फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. तसेच आ. शशिकांत…

आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्या हॉस्पिटलला धडा शिकवणार ‘उबाठा’ चे सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांचा आरोग्य यंत्रणांना इशारा

सातारा : राज्य शासनाने सर्वसामान्य रुग्णांना सर्वोत्तम व मोफत उपचार देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित केली आहे. जावली तालुक्यात ही योजना लागू असलेल्या एका हॉस्पिटलने रुग्णाला कल्पना न देता…

You cannot copy content of this page