Category: महाराष्ट्र

परळी खोऱ्यातील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद

सातारा : परळी खोऱ्यातील व जावलीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, आमदारकीची संधी दिली. मतदारसंघाचा चौफेर विकास करून जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनं केले आहे. सातारा आणि जावलीतील जनतेशी कधीही न…

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर, ४८ नावांची घोषणा, कुणाला कुठून मिळाली संधी ?

मुंबई (प्रतिनिधी): महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांच्याशी जागा वाटपासंबंधी अनेक बैठका पार पडल्यानंतर, तिन्ही पक्षांच्या समन्वयातून अंतिम समीकरण ठरल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारी ४८ उमेदवारांची पहिली…

कराड दक्षिणमधून अतुलबाबांचा विजय निश्चित : उदयनराजे भोसले

कराड : डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनतेनेही एक व्यक्ती म्हणून अतुलबाबांकडे बघून त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. कराड दक्षिणमध्ये परिवर्तन परिवर्तन करण्याची…

मनसेची तिसरी यादी जाहीर,13 उमेदवारांमध्ये कोण कोण?

मनसेकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिकमधील भाजप नेत्याचं नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण हा नेता नाशिकमधील भाजपचा बडा नेता आहे.…

सुमारे 15 कोटींच्या फसवणूक प्रकरणी कश्मीरा पवार सह सातजणांना अटक- न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी

सातारा : पंतप्रधान कार्यालयाची कायदेशीर सल्लागार म्हणून मिरवणारी कश्मिरा पवार हिला सुमारे 15 कोटींच्या फसवणूक प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यासोबत अन्य सात जणांनाही अटक करण्यात आली आहे.…

विद्यमान आमदारांनी वीस वर्षांत काय केलं ? कुलदीप क्षीरसागर यांचा भर मेळाव्यात थेट सवाल…

सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर मतदारसंघातून इच्छुक असलेले कुलदीप क्षीरसागर यांनी कराड उत्तर मध्ये बैठकांचा आणि संवाद मेळाव्यांचा झपाटा लावला असून ते कराड उत्तर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याने…

‘अजिंक्यतारा’ च्या कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत कामगार- कर्मचाऱ्यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त कारखान्याच्या कामगार- कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्यात येत असून यानिमित्ताने कामगार- कर्मचाऱ्यांची…

केवळ 24 तासांत मलकापूर दरोडा प्रकरणाची सातारा पोलिसांकडून उकल

सातारा : मलकापूर, तालुका कराड गावच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान मुंबईतील पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन जाणार्‍या वाहनाला रस्त्यात अडवून दरोडा घालणार्‍या दहा…

निंबळक गावच्या शिष्टमंडळाची श्रीमंत संजीवराजे यांची भेट घेऊन संदीप कांबळे यांना आमदारकीची उमेदवारी केली मागणी

फलटण (वार्ताहर) : निंबळक, तालुका फलटण येथील गावच्या शिष्टमंडळाने, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन, निंबळक गावचे संदीप कांबळे यांना आमदारकीची उमेदवारी द्यावी अशी…

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून दुचाकीस्वाराला दिले उडवून ; आक्रमक ग्रामस्थांनी पोलीस मुख्यालयावर नेला मोर्चा

सातारा– प्रेम प्रकरणाच्या संशयावरून कोरेगाव तालुक्यातील धुमाळवाडी (नांदगिरी) येथील विशाल चंद्रकांत शिंदे याने आपल्या भरधाव कारने जोरदार धडक देऊन निलेश जाधव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कारच्या धडकेत जाधव हे…

You cannot copy content of this page