Category: राजकीय

मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींच्या जल्लोषात साजरा; रविंद्रभैय्या ढोणे यांच्या लकी ड्रॉ कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती

सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र. 19 मधील ढोणे कॉलनीमध्ये रविंद्रभैय्या ढोणे यांनी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली.…

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली खा. उदयनराजे यांची सदिच्छा भेट

सातारा : सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे जात खा.उदयनराजे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने पुढील प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. सातारा येथील औद्योगिक वसाहती…

उद्योगपतींच्या विषारी विळख्यात बहुजनांनाची शिक्षण व्यवस्था बंदिस्त होतेय – प्रा.डॉ. शरद गायकवाड

सातारा: जकातवाडी येथील शारदाताई पवार आश्रम शाळेत अखिल भारतीय मुक्ता साळवी यांच्या सातव्या साहित्य व संस्कृती संमेलन आयोजित प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ शरद गायकवाड मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की मी…

श्री विकास बाळासो भोसले यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार.

ॲटलास इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कराड चे संस्थापक व मार्गदर्शक श्री विकास भोसले सर हे अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. सर्वसमावेशक वृत्ती…

भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीचे थकीत पाणी बिल माफीचा निर्णय

सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार सातारा शहरातील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील पाणी कनेक्शनची थकबाकी माफ करण्याचा निर्णय पाणीपुरवठा मंत्री गुलाबावर पाटील यांनी घेतला असून…

प्रशासकीय गुणवत्तेमध्ये सातारा पोलिसांची बाजी

सातारा : राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या आंतरिक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या अद्वितीय यशाची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.…

केडर सचिवांच्या पगारवाढीचा करार- पगारात भरीव वाढ ; कौशल्य व सेवाभावीवृत्तीमुळे आर्थिक लाभ देण्याचा निर्णय

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिपत्याखाली कार्यरत सातारा डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजन को-ऑपरेटिव्ह सोसायटी (जिल्हा केडर) या गटसचिवांच्या जिल्हा संघटनेमार्फत वेतनवाढीचा नवीन करार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा केडरचे पदसिद्ध अध्यक्ष मा.…

खा.श्री.छ.उदयनराजे यांना रक्षक प्रतिष्ठानकडून जल्लोषी शुभेच्छा!

सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना जल्लोषी शुभेच्छा दिल्या. पोवई नाक्यावर रात्री 12 वाजता मोझर यांच्या हस्ते केक…

पत्रकार संघटनेच्या कायदेशीर सल्लागार पदी ॲड.संभाजी पाटील

सातारा प्रतिनिधी – सातारा तालुका पत्रकार संघटनेची गोडोली येथील सातारा जिल्हा पत्रकार भवन येथे पार पडली. यावेळी पत्रकारांना सातत्याने येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि काम करताना आवश्यक कायदेशीर मार्गदर्शनाची आवश्यकता असते.…

मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा तिकिट घेऊन एसटीचा प्रवास; मेढा डेपोत नवीन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांनी केली गर्दी

सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बसेस मिळाल्या. या एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा मेढा आगारात उत्साहात संपन्न…

You cannot copy content of this page