Category: महाराष्ट्र

अनंत इंग्लिश स्कूलमध्ये प्लास्टिक निर्मूलन उपक्रम

सातारा : शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामांची दाहकता पोहोचवण्यासाठी हरित सातारा तर्फे प्लास्टिक पिशव्या निर्मूलन उपक्रम शुभारंभ अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाला. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मधील सुमारे आठशे विद्यार्थी…

शुध्द श्वासासाठी एकवटले सातारकर हरित साताऱ्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम

सातारा : नववर्षाच्या पहिल्या किरणांबरोबर’एकच ध्यास, शुध्द श्वास’ असा नारा देत आज शेकडो हातांनी अजिंक्यतारा किल्ल्यावरील रोपांना ओंजळभर पाणी देत नवसंजीवनी दिली. दर शनिवारी स्वेच्छेने एक तास श्रमदान करण्याचा संकल्प…

रविवार पेठेतील खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्ये निमित्त भंडारा ; विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन

सातारा,(प्रतिनिधी) : येथील रविवार पेठेतील खंडोबाच्या माळावर सालाबाद प्रमाणे श्री खंडेराया जागृत देवस्थानच्या वतीने ऐतिहासिक खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादरूपी…

कराटे स्पर्धेत सुखात्मे स्कूलचे विद्यार्थी उत्कर्ष केंजळे व रणजीत पवार यांना सुवर्णपदक

लिंब- कोल्हापूर येथे चाणक्य आर्ट बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूल लिंबचे विद्यार्थी उत्कर्ष केंजळे याने 11वर्ष वयोगटात झालेल्या स्पर्धेत…

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर जल्लोषात भव्य स्वागत; फटाक्यांची तुफान आतषबाजी, भलेमोठे हार, जेसीबींवरुन पुष्पवृष्टी, हजारो कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्यांचा ताफा

सातारा : फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत आणि ‘जय हो’च्या घोषात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर विविध मान्यवरांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. याप्रसंगी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो…

लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार

सातारा : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीनअर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग-3 धनंजय निकम यांच्यासह चारजणांविरोधात तक्रार…

मुख्याधिकारी-ठेकेदाराच्या संगनमतात नागरिकांची होतेय कुचंबणा; गडकर आळी रस्त्यावरील पुलाचे काम कधी पूर्णत्वास जाणार? नागरिकांचा आक्रोश…

सातारा : सातारा शहरातील गडकर आळी ते अनंत इंग्लिश स्कूल रस्त्यावरील पूल पाडून वर्ष होत आले तरी या पुलाचे काम पूर्णत्वास जाण्याचे चित्र काही दिसत नाही. कामाची मुदत संपूनही ठेकेदार…

राज्यातील फार्मसी शाखेचे प्रवेश अखेर सुरू; सीईटी सेलने स्थगिती उठवली, महाविद्यालय यंत्रणा कार्यरत.

लिंब – राज्य सामाईक कक्ष (सीईटी सेल) यांनी राज्यातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील (बी. फार्मसी, एम. फार्मसी) अभ्यासक्रमातील तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली होती. ही स्थगिती सीईटी सेलच्या दिनांक…

खाजगी सावकारांकडून 146 तोळे सोन्याचे दागिने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त कारवाई

सातारा : सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकाराकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 146 थोडी वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत एक…

सातारा कॉलेज ऑफ फार्मसी वसतीगृहात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा आगमन समारंभ उत्साहात ; विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थीही सुखावले

सातारा : गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी मधील मुलांच्या वस्तीगृहात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विद्यार्थीही सुखावले. या कार्यक्रमात प्रमुख…

You cannot copy content of this page