Category: राजकीय

नियमांचे पालन कागदोपत्री प्रत्यक्षात झोलझाल

सातारा -प्रतिनिधी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा कार्यालया लगत, एसटी स्टँडच्या पाठीमागे, पोलीस ग्राऊंडसमोर आणि मुख्य रस्त्याला खेटून वैद्यकिय दुकान रेटून उभे केले आहे. याची माहिती घेतली असता कागदपत्रांची परफेक्ट पूर्तता…

राज्याचा मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी येथे भरवणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती

सातारा : महाराष्ट्राच्या विविध पर्यटन क्षेत्रांमध्ये महसूल वाढवण्याची क्षमता आहे. पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने या स्थानांचा आढावा घेऊन आराखडा बनवण्याचे निर्देश पर्यटन महामंडळाला दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचा मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी…

अनंत इंग्लिश स्कूलमध्ये प्लास्टिक निर्मूलन उपक्रम

सातारा : शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामांची दाहकता पोहोचवण्यासाठी हरित सातारा तर्फे प्लास्टिक पिशव्या निर्मूलन उपक्रम शुभारंभ अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाला. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मधील सुमारे आठशे विद्यार्थी…

शुध्द श्वासासाठी एकवटले सातारकर हरित साताऱ्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम

सातारा : नववर्षाच्या पहिल्या किरणांबरोबर’एकच ध्यास, शुध्द श्वास’ असा नारा देत आज शेकडो हातांनी अजिंक्यतारा किल्ल्यावरील रोपांना ओंजळभर पाणी देत नवसंजीवनी दिली. दर शनिवारी स्वेच्छेने एक तास श्रमदान करण्याचा संकल्प…

कराटे स्पर्धेत सुखात्मे स्कूलचे विद्यार्थी उत्कर्ष केंजळे व रणजीत पवार यांना सुवर्णपदक

लिंब- कोल्हापूर येथे चाणक्य आर्ट बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूल लिंबचे विद्यार्थी उत्कर्ष केंजळे याने 11वर्ष वयोगटात झालेल्या स्पर्धेत…

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर जल्लोषात भव्य स्वागत; फटाक्यांची तुफान आतषबाजी, भलेमोठे हार, जेसीबींवरुन पुष्पवृष्टी, हजारो कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्यांचा ताफा

सातारा : फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत आणि ‘जय हो’च्या घोषात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर विविध मान्यवरांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. याप्रसंगी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो…

सातारा जिल्ह्याची दळणवळण सुविधा आधुनिक करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाचा कॅबिनेट मंत्री या नात्याने मंत्रीपद सांभाळताना सातारा जिल्ह्यातील दळणवळण प्रक्रिया सुलभ करणे आणि त्यासाठी जिल्हा अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करणे ही आमची प्राथमिकता असणार आहे.…

मुख्याधिकारी-ठेकेदाराच्या संगनमतात नागरिकांची होतेय कुचंबणा; गडकर आळी रस्त्यावरील पुलाचे काम कधी पूर्णत्वास जाणार? नागरिकांचा आक्रोश…

सातारा : सातारा शहरातील गडकर आळी ते अनंत इंग्लिश स्कूल रस्त्यावरील पूल पाडून वर्ष होत आले तरी या पुलाचे काम पूर्णत्वास जाण्याचे चित्र काही दिसत नाही. कामाची मुदत संपूनही ठेकेदार…

बांगलादेश मधील हिंदूंना संरक्षण द्यावे याची केंद्र सरकारने दखल घ्यावी : सकल हिंदू समाजाची मागणी

सातारा : बांगलादेश मधील हिंदूंच्या होणाऱ्या हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सातारा येथे सकल हिंदू समाजांनी निवेदनाद्वारे केली. बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन करून आल्यानंतर त्या ठिकाणच्या हिंदू नागरिकांच्या…

लाडकी बहीण योजनेमुळे भगिनींचे महायुतीला आशिर्वाद

सातारा : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला ताकद दिली. मतदारसंघात प्रचंड निधी आल्याने जनतेची कामे मार्गी लावली. सत्तांतर केले त्याचवेळी पुन्हा विधानसभेत येण्यासाठी झटून कामाला लागायचे…

You cannot copy content of this page