शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांना जुनी पेन्शन लागू करावी
सातारा : महाराष्ट्रातील शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेला 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासनातील विभागांनी व कार्यालयांनी याबाबतची पडताळणी न करता नवनियुक्त कर्मचार्यांप्रमाणेच पुनर्नियुक्त माजी सैनिकांना डीसीपीएस योजना…
