Month: July 2024

नागझरीत पाझर तलाव क्षेत्रातील “ती” विहीर गेली पाण्यात…

सातारा -प्रतिनिधी कोरेगाव तालुक्यातील नागझरी गावाच्या हद्दीत जलसंधारण विभागाच्या परस्पर पाझर तलाव फुगवटा क्षेत्रात एकाने अनाधिकृत विहीर काढली.सदर विहीर काढताना दै.राजमुद्रा ने हे प्रकरण सचित्र उजेडात आणले.तेव्हा जिल्हा परिषदेच्या पाणी…

सफाई कामगारांना साहित्य न देणाऱ्या ठेकेदाराचे बिल थांबून ठेवण्याची सूचना…

(अजित जगताप ) सातारा : सातारा जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष श्री एम व्यकटेशन यांनी सातारा जिल्हा नियोजन भवन मध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी…

साताऱ्यात बस स्थानक परिसरात हवालदारावर कोयत्याने वार; तीन जण ताब्यात पोलिसांकडून धरपकड

सातारा: सातारा बसस्थानकाबाहेर आरडाओरड करत दंगा करणाऱ्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने हवालदार दत्ता पवार यांच्या काखेत कोयत्याने वार केले. यामध्ये पवार जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, नऊ टाके…

“त्यांनी” साजरा केला “त्या”अधिकाऱ्याचा वाढदिवस

सातारा (प्रतिनिधी) : गोडोलीतील अनधिकृत अतिक्रमण केलेल्या पानटपरी चालकांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांच्या घरच्यांपेक्षा जोरदार वाढदिवस साजरा केला. या टपरीधारकाशी संबंध अधिक दृढ असल्याने आजपर्यंत अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात…

अनाथांचे नाथ असणारे सामाजिक कार्यकर्ते मा.अजय जयसिंगराव कदम यांचा वाढदिवस विशेष उपक्रमाने साजरा…

सातारा : युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते अजय जयसिंग कदम यांचा वाढदिवस मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. अनाथ निराधार मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी रयतच्या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या पहिली शाळा…

झाडानी जमीन खरेदी प्रकरण: सुनावणीसाठी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी साताऱ्यात मात्र अप्पर जिल्हाधिकारी मुंबईत…

सातारा : पुढील सुनावणी 11 जुलैला संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील झाडानी येथील 640 एकर जागा खरेदी प्रकरणी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आज सातारा जिल्हाधिकारी…

लाडली बहिणांमुळे साताऱ्यात इतर दाखले झाले “नकोसा”

सातारा : महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लाडली बहनांसाठी दरमहा दीड हजार रुपये मानधन देण्याची योजना घोषित केली. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक माता भगिनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी…

You cannot copy content of this page