Month: November 2024

खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे अखेर उलघडले गूढ

खंडाळा : खंडाळा घाटात टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी दूरदृष्टीने तपास केल्यानंतर सदर मृतदेह वाकड, पुणे येथील दाखल मिसिंग तक्रारी…

सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू…

सातारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा ते आयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यासाठी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

गद्दार शब्द वापरणे शरद पवारांच्या ज्येष्ठत्वाला न शोभणारे

सातारा (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे वयाने व राजकारणामध्ये अनुभवाने ज्येष्ठ आहेत, मात्र वाई येथील सभेत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गद्दार हा शब्द वापरणे चुकीचे आहे. राज्यात महायुतीने…

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ रविवारी विराट सभेचे आयोजन..

सातारा : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार आमदारशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवार…

मी अर्ज भरला त्याच दिवशी निवडणूक जिंकलीय : जयकुमार गोरे

खटाव : मी गेली 15 वर्षे माण-खटावच्या स्वाभिमानी मातीची आणि मायबाप जनतेची ईमानेइतबारे सेवा केली आहे. दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. जनतेचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिले असल्याने माझा…

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य अतुलनीय : आ. शिवेंद्रराजे भोसले

सातारा (प्रतिनिधी): आद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी भारतात क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले. त्यांचे कार्य अतुलनीय असून आपल्याला कायम…

विरोधी उमेदवाराने आजवर काय विकासकामे केली ?

सातारा (प्रतिनिधी) : साताऱ्यात शिवेंद्रराजे सलग चार टर्म आमदार आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रचंड विकासकामे केली आहेत. मात्र अशा स्थितीत कोणीही येईल आणि त्यांना विरोधासाठी विरोध करत निवडणुकीला उभा राहील.…

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह युवतीचा विनयभंग

सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका महिलेच्या घरात घुसून, दारु…

अमितदादा कदम यांच्या प्रचाराला गती गारेच्या गणपतीचे घेतले दर्शन, शिवसैनिक प्रचारात सामील झाल्याने चैतन्य

सातारा : महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सातारा-जावली विधानसभा संघाचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या सातार्‍यातील प्रचाराने गती घेतली आहे. शहराच्या पश्चिम भागातून अमितदादा प्रचाराच्या निमित्ताने शहराचा कानाकोपरा ढवळून काढायला सुरुवात…

महू-हातगेघर धरण अपूर्ण ठेवण्याचे पाप कोणी केले?

सातारा : जावली तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले महू-हातगेघर 25 वर्षांपूर्वी 90 टक्के पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर उरलेले काम सत्ताधार्‍यांना दिसले नाही का ? विकास म्हणजे ठेकेदारांच्या सोयीची कामे म्हणजे…

You cannot copy content of this page