तुषार दोशी सातारचे नवीन पोलीस अधीक्षक; समीर शेख यांची बृहन्मुंबईला उपायुक्त पदी वर्णी;
सातारा : सातार्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त पदी वर्णी लागली असून तेथील उपयुक्त तुषार दोशी यांची सातार्याच्या पोलिस अधीक्षक पदी नेमणूक देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या…
