Month: May 2025

सातारा जिल्ह्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७०वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी दिली आहे. साताऱ्यात अडीच वर्षानंतर कोरोनाचे दोन रुग्ण आढळून…

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी दोन जणांवर कारवाई

सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बोरणे, ता. सातारा गावच्या हद्दीत…

जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या…

ग्रामसेवकास शिवीगाळ, धक्काबुक्की प्रकरणी एकास 2 वर्षे सश्रम कारावास कराड विशेष न्यायालयाचा निकाल

सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी किल्ले मोरगिरी, ता. पाटण येथील रविंद्र ज्ञानदेव मिसाळ यास 2 वर्षे सश्रम कारावास आणि 7 हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील विशेष न्यायाधीश दिलीप…

जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णु शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

सातारा : जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णू शिंदे हे 33 वर्ष 7 महिन्यांच्या प्रदीर्घ वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे…

कोकण -गोवा (दक्षिण ) जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

कोकण-गोवा (दक्षिण) जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण मध्यम महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्यम महाराष्ट्रातील तुरळक…

तुषार दोशी सातारचे नवीन पोलीस अधीक्षक; समीर शेख यांची बृहन्मुंबईला उपायुक्त पदी वर्णी;

सातारा : सातार्‍याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त पदी वर्णी लागली असून तेथील उपयुक्त तुषार दोशी यांची सातार्‍याच्या पोलिस अधीक्षक पदी नेमणूक देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या…

मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा

सातारा : जमिनीची मोजणी करुन दाखवा, असे म्हणत मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. क्षेत्रमाहुली ता. सातारा येथे ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी…

खोटा ई-मेल करुन दहशत निर्माण केल्याप्रकरणी अज्ञाता विरुध्द गुन्हा

सातारा : खोटा ई-मेल करुन लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी अज्ञाता विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरडीएक्स…

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता करंजे हद्दीतील आंदेकर…

You cannot copy content of this page