Tag: सातारा

तुषार दोशी सातारचे नवीन पोलीस अधीक्षक; समीर शेख यांची बृहन्मुंबईला उपायुक्त पदी वर्णी;

सातारा : सातार्‍याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त पदी वर्णी लागली असून तेथील उपयुक्त तुषार दोशी यांची सातार्‍याच्या पोलिस अधीक्षक पदी नेमणूक देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या…

यादोगोपाळ पेठेतील जुनी इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही; इमारत विकसनच्या दरम्यान घडला प्रकार

सातारा : येथील यादोगोपाळ पेठ सर्वे नंबर 344 येथील तब्बल 80 वर्षांपूर्वी जुनी ची लक्ष्मी निवासी इमारत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान अचानक कोसळली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.…

सातारा सज्जनगड रस्त्यावरील अपघातात जीवलग मित्रांचा मृत्यू

सातारा : अंबवडे खुर्द ता.सातारा येथे रविवारी सकाळी पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात होवून दोन 16वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. वेदांत शरद शिंदे व प्रज्वल नितीन किर्दत (दोघे रा. अंबवडे खुर्द)…

बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सातारा : मंत्रीपद मिळाल्यानंतरचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पहिला वाढदिवस सातार्‍यात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांनी रक्तदान शिबिरे, अन्नदान, क्रिकेट स्पर्धा, लकी ड्रॉ, तसेच विविध सामाजिक…

सातारच्या तरुणांकडून थायलंडमध्ये परदेशी महिलेवर अत्याचार

सातारा : महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य साताऱ्यातील दोन तरूणांनी केले आहे.साताऱ्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनकघटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर…

You cannot copy content of this page