वृध्दाला हनी ट्रॅपमध्ये अडकवणार्या टोळीचा पर्दाफाश; महिला ताब्यात
सातारा : सातार्यातील उपनगरात राहणार्या एका वृध्दाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून पैसे, सोने घेवून ब्लॅकमेल करत हनी ट्रॅपमध्ये अडकवणार्या टोळीचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणात महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.…
महाराष्ट्र रक्षक प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणण्याजोगा : खा. उदयनराजे भोसले
सातारा : राजघराण्याचे राजे राजवाडे ही माझी श्रीमंती नाही, तर माझ्या समाजकारणात आणि राजकारणात मला तीन दशकांपेक्षा अधिक काळ साथ देणारे माझे सहकारी हीच माझी खरी श्रीमंती आहे. हा लोक…
झेडपीचा प्रारुप आराखडा उद्या होणार प्रसिध्द
सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पुढील काही महिन्यात होत असून गट आणि गणांचा प्रारूप आराखडा सोमवार, दि.१४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे कोणते गट आणि…
जिल्ह्याचे नामकरण राजधानी सातारा करण्याची शिवसेनेची मागणी
सातारा : सातारा जिल्हा हा मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही पदस्पर्शाने पावन झालेला, त्याग, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. या…
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा
सातारा : पेशंट म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टरवर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथे असलेल्या फिजिओटेक…
सातारा शहरातील गणेश मंडळांची बैठक
सातारा : ऑगस्ट महिन्यात येणार्या गणेशोत्सवापूर्वी सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक सोमवार, दि. 14 रोजी सायंकाळी सहा वाजता शाहू कला मंदिर येथे होणार आहे. या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी,…
हायवे जाम करून रील बनवणार्या पाच युवकांवर गुन्हा
सातारा : तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर-पुणे महामार्गावर गाड्या अडवून स्वतःची रील काढणार्या पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पाचही जणांवर सातारा शहर डीबी पथक, सातारा…
मोळाचा ओढा चौकातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग
सातारा : शहरातील मोळाचा ओढा चौकात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ‘सचिन स्क्रॅप सेंटर’ असे या दुकानाचे…
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जिल्ह्यातील प्रतापगडसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश ; शिवतीर्थावर शिवभक्त शिवप्रेमींचा जल्लोष
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान कर्तुत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. हा क्षण अत्यंत आनंदाचा…
अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा
सातारा : युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2022 ते 10 जुलै 2025दरम्यान सातारा शहरातील एका युवतीवर…
