सातारा पालिकेला विसर पडला महापुरुषांचा; दालने सजली, पण प्रतिमा गायब!
प्रतिनिधी: सातारा नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नवनिर्वाचित आणि नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालिकेतील आगमन मोठ्या थाटामाटात झाले. प्रत्येकाला आपापली प्रशस्त ‘कॅबिनेट’ मिळाली, दालने सजली, पण दुर्दैवाने या सत्ताधाऱ्यांना ज्यांच्या विचारांनी समाज घडला,…
