गौरीशंकर मध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा.
सातारा(लिंब) – बौद्धिक प्रगल्भता व आधुनिकतेचा ध्यास घेऊन राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. भारतातील स्थापत्य क्षेत्राला नवी दिशा देऊन असंख्य महानगरांची पुनर्रचना करताना…
धैर्या बहुआयामी प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व : प्रा. मिलिंद जोशी; माऊंट एलबुस सर करणाऱ्या धैर्याचा जिद्द पुरस्काराने गौरव
पुणे : मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे हे खरे तर पालकांचे कर्तव्य आहे. परंतु आजचे बहुतांश पालक ‘मार्क्सवादी’ असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता मुलांमधील क्षमता, गुण ओळखणे…
डिजिटल मिडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन ऐतिहासिक ठरेल; मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा विश्वास
संभाजीनगर : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक विंग असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथे होत असून अधिवेशनास एक हजार पत्रकार…
ज्ञानयोगी शिवाजीराव जगताप यांच्या निधनाने गौरीशंकर परिवारावर दुःखाची सावट; गौरीशंकर परिवाराचा आधारवड हरपला.
लिंब (सातारा): गौरीशंकर नॉलेज सिटी चे अध्यक्ष मदनराव जगताप व उपाध्यक्ष मिलिंद जगताप यांचे वडील शिवाजीराव जगताप यांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले.त्यांच्या…
सरताळे येथे कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक जण फरार; चार महिलांची सुटका
सातारा : सरताळे तालुका जावळी येथे राज इंडियन हॉटेल मध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन इसमांच्या विरोधात मेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा…
जबरी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपीचा एन्काऊंटर सातारा पोलिसांची चमकदार कारवाई; दुसरा साथीदार पसार
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनीकेलेल्या कारवाईत जबरी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. लखन भोसले असे मृत आरोपीचे नाव असून तो अनेक घरफोडी आणि गंभीर…
सातारकरांचे आयटी पार्कचे स्वप्न होणार पूर्ण; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ड्रोन सर्वेक्षण
सातारा : सातारा शहर परिसरातील लिंब नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी तब्बल 46 हेक्टर शासकीय जागा उपलब्ध आहे. सातार्यामध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी या जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी सातारा औद्योगिक महामंडळाच्या वतीने…
माण-खटावच्या राजकारणात नवा अध्याय : अनिलभाऊ देसाईंचा राष्ट्रवादीत दमदार प्रवेश
अनिलभाऊ देसाईंचा राष्ट्रवादीत दमदार प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेताना अनिलभाऊंच्या मागे असलेली प्रेरणा म्हणजे राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व. अजितदादा हे बोलण्याप्रमाणे कृती करणारे नेते म्हणून ओळखले जातात.…
खंडाळा येथे गळा चिरलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये मुलीचा मृतदेह
सातारा: खंडाळा येथे १४ वर्षीय शाळकरी मुलगी अनुष्का राकेशकुमार भांबरे (वय १४) हिचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही मुलगी जळगावची असून, तिचे कुटुंब…
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी काल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत जिहे कठापूर आणि उरमोडी पाणी योजना, म्हसवड एमआयडीसी तसेच राज्यातील…
