गुंड गजा मारणेला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील तरुणांची होणार चौकशी
सातारा : सातारा शहराजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलेला पुण्यातील गुंड गजा मारणे याला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील काही तरुणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गुंड गजा मारणे याला महिनाभरापूर्वी पुण्यातून न्यायालयीन…
