Author: Admin

मुख्याधिकारी-ठेकेदाराच्या संगनमतात नागरिकांची होतेय कुचंबणा; गडकर आळी रस्त्यावरील पुलाचे काम कधी पूर्णत्वास जाणार? नागरिकांचा आक्रोश…

सातारा : सातारा शहरातील गडकर आळी ते अनंत इंग्लिश स्कूल रस्त्यावरील पूल पाडून वर्ष होत आले तरी या पुलाचे काम पूर्णत्वास जाण्याचे चित्र काही दिसत नाही. कामाची मुदत संपूनही ठेकेदार…

राज्यातील फार्मसी शाखेचे प्रवेश अखेर सुरू; सीईटी सेलने स्थगिती उठवली, महाविद्यालय यंत्रणा कार्यरत.

लिंब – राज्य सामाईक कक्ष (सीईटी सेल) यांनी राज्यातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील (बी. फार्मसी, एम. फार्मसी) अभ्यासक्रमातील तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली होती. ही स्थगिती सीईटी सेलच्या दिनांक…

खाजगी सावकारांकडून 146 तोळे सोन्याचे दागिने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त कारवाई

सातारा : सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकाराकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 146 थोडी वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत एक…

सातारा कॉलेज ऑफ फार्मसी वसतीगृहात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा आगमन समारंभ उत्साहात ; विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थीही सुखावले

सातारा : गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी मधील मुलांच्या वस्तीगृहात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विद्यार्थीही सुखावले. या कार्यक्रमात प्रमुख…

जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा होणार ५ ते ९ डिसेंबर दरम्यान

१. यशोदा टेक्नीकल कॅम्पस, सातारा, एनएच-४, सर्वे नं. २४२/१, व्हीएन आरडी., वाढे, सातारा, महाराष्ट्र ४१५०१५. २. नोवा कन्सलटन्सी सर्विसेस, पुणे-सातारा रोड, ललवाणी मदर अॅंड चाईल्ड केअर हॉस्पिटल समोर, वसंत बाग…

बांगलादेश मधील हिंदूंना संरक्षण द्यावे याची केंद्र सरकारने दखल घ्यावी : सकल हिंदू समाजाची मागणी

सातारा : बांगलादेश मधील हिंदूंच्या होणाऱ्या हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सातारा येथे सकल हिंदू समाजांनी निवेदनाद्वारे केली. बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन करून आल्यानंतर त्या ठिकाणच्या हिंदू नागरिकांच्या…

लाडकी बहीण योजनेमुळे भगिनींचे महायुतीला आशिर्वाद

सातारा : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला ताकद दिली. मतदारसंघात प्रचंड निधी आल्याने जनतेची कामे मार्गी लावली. सत्तांतर केले त्याचवेळी पुन्हा विधानसभेत येण्यासाठी झटून कामाला लागायचे…

खंबाटकी घाटातील अज्ञात महिलेच्या खुनाचे अखेर उलघडले गूढ

खंडाळा : खंडाळा घाटात टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी दूरदृष्टीने तपास केल्यानंतर सदर मृतदेह वाकड, पुणे येथील दाखल मिसिंग तक्रारी…

सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू…

सातारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा ते आयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यासाठी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

गद्दार शब्द वापरणे शरद पवारांच्या ज्येष्ठत्वाला न शोभणारे

सातारा (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे वयाने व राजकारणामध्ये अनुभवाने ज्येष्ठ आहेत, मात्र वाई येथील सभेत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गद्दार हा शब्द वापरणे चुकीचे आहे. राज्यात महायुतीने…

You cannot copy content of this page