Author: Admin

पीक विम्याचे पैसे आठ दिवसात द्या अन्यथा रास्ता रोको

सातारा : गेल्या वर्षी 2023 मध्ये राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी विभाग यांच्या संयोजन मधून सातारा जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी पीक विमा घेतला. परंतु झालेल्या नुकसानीचा विचार…

सरपंचांचा होणार सन्मान आणि मिळणार पेन्शन – मुंबई होणार सरपंच महामेळावा – सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला आले यश

गोडोली (प्रतिनिधी) : लाडकी बहिण योजना सुरळीत झाली असताना आता आजी माजी सरपंचांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.मुंबई येथे शासनाच्या वतीने राज्यभरातील सरपंचांना एकत्रित महामेळावा घेण्यात येणार…

आता साताऱ्यात बेकरी पदार्थ महागले -खारी झाली रु.२८० किलो-रु.२५ चा ब्रेड रु.३० ला

सातारा(प्रतिनिधी) – साखर, मैदा, वनस्पती तुपाचे दर सरासरी २० टक्के वाढल्याने बेकरी उत्पादकांनी पदार्थांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय साताऱ्यातील समृद्धी बेकरी ओनर्स असोसिएशनने जाहीर केला आहे. कच्च्या मालाची दरवाढ झाल्यामुळे उत्पादीत…

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीमती मालन रमेश चव्हाण रा. पानमळेवाडी, वर्ये,…

पोक्सो प्रकरणी शिक्षकावर गुन्हा

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका प्रसिद्ध शाळेत खेळाचा शिक्षक असणाऱ्या सौरभ…

ठोसेघर रस्त्यावर कार दरीत कोसळून पाच जण जखमी

सातारा : पुण्याहून ठोसेघर ला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चारचाकी गाडी परत येत असताना सज्जनगड फाटा नजीक कारी गावच्या बाजूला सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात शुक्रवारी दुपारी…

पंतप्रधान सडक योजनेतून जिल्ह्यात 134 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर

सातारा : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात 134 कोटी 38 लाख रुपयांची 35 कामे होणार असून यापैकी 26 कामे प्रगती पथावर आहेत. तीन कामांच्या निविदा मंजुरीच्या मार्गावर असून सहा…

शिक्षकांचा सातारा शहरात विराट आक्रोश मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; विविध मागण्यांसाठी वेधले प्रशासनाचे लक्ष

सातारा : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना विविध मागण्यासाठी एकत्रित आल्या असून शिक्षण क्षेत्रातील शासन धोरणाच्या विरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ बांधली. बुधवारी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा…

शाहूपुरीत दोन घरफोड्या; सुमारे 17 लाखांचा ऐवज लंपास

सातारा : सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कूपर कॉलनी व निसर्ग कॉलनीत दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या केल्या. या दोन्ही घरफोड्यांमध्ये सुमारे 17 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.…

साताऱ्यात रजपूत समाज सेवा संघा तर्फे पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत

सातारा : महायुतीच्या मंत्रीमंडळाने कॅबिनेट च्या बैठकीत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. रजपूत समाजबांधवाचे प्रश्न या महामंडळाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत. या महत्वपूर्ण निर्णयाच्या आनंदाप्रित्यर्थ…

You cannot copy content of this page