Category: क्राईम

बिल्डरने फसवणूक केल्याबद्दल बेंदाडे कुटुंबियांचे उपोषण,करारातील सदनिकांचे खरेदीपत्र करून देण्याची मागणी

सातारा : सातारा शहरातील शुक्रवार पेठ येथील विकासकाने करारनाम्याप्रमाणे जागेचे विकसन करून ठरलेल्या जागांच्या सदनिका यादोगोपाळ पेठेतील बेंदाडे कुटुंबीयांना अद्याप दिलेल्या नाहीत. या गोष्टीला साडेतीन वर्ष उलटली असून या विकासकाच्या…

अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी एकाविरोधात साताराशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विविध प्रकारचा पानमसाला विक्रीकरण्यावर बंदी असतानाही तो गुरुवार परज येथे…

फलटण येथे कुंटणखाना चालवणारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा : फलटण येथील ऑरेंज लॉजवर बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखाण्याच्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत लॉज मालकाला अटक केली आहे.प्रवीण रंगराव पवार राहणार विडणी तालुका फलटण असे संबंधित इसमाचेनाव आहे.…

ज्योती मांढरेच्या जामीन अर्जावर संतोष पोळची हरकत

सातारा : धोम वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरेनेगर्भवती असल्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होती. यावर सरकार पक्षाने जामीन देण्यास हरकत…

विद्यार्थिनींची असुरक्षितता सामाजिक चिंतेचा विषय-श्रीरंग काटेकर; साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून घडलेल्या प्रकारामुळे पालक वर्ग चिंतेत

सातारा– शालेय विद्यार्थिनींना लक्ष करून त्यांचा पाठलाग करणे व छेडछाड करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे शालेय स्तरावरील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाने केलेली प्रगती व…

शस्त्राचा धाक दाखवून पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक; सातजण फरार

फलटण : फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आणखी सातजण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत…

वृध्दाला हनी ट्रॅपमध्ये अडकवणार्‍या टोळीचा पर्दाफाश; महिला ताब्यात

सातारा : सातार्‍यातील उपनगरात राहणार्‍या एका वृध्दाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून पैसे, सोने घेवून ब्लॅकमेल करत हनी ट्रॅपमध्ये अडकवणार्‍या टोळीचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणात महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.…

महाराष्ट्र रक्षक प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणण्याजोगा : खा. उदयनराजे भोसले

सातारा : राजघराण्याचे राजे राजवाडे ही माझी श्रीमंती नाही, तर माझ्या समाजकारणात आणि राजकारणात मला तीन दशकांपेक्षा अधिक काळ साथ देणारे माझे सहकारी हीच माझी खरी श्रीमंती आहे. हा लोक…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

सातारा : पेशंट म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टरवर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथे असलेल्या फिजिओटेक…

हायवे जाम करून रील बनवणार्‍या पाच युवकांवर गुन्हा

सातारा : तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर-पुणे महामार्गावर गाड्या अडवून स्वतःची रील काढणार्‍या पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पाचही जणांवर सातारा शहर डीबी पथक, सातारा…

You cannot copy content of this page