अमितदादा कदम यांच्या प्रचाराला गती गारेच्या गणपतीचे घेतले दर्शन, शिवसैनिक प्रचारात सामील झाल्याने चैतन्य
सातारा : महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सातारा-जावली विधानसभा संघाचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या सातार्यातील प्रचाराने गती घेतली आहे. शहराच्या पश्चिम भागातून अमितदादा प्रचाराच्या निमित्ताने शहराचा कानाकोपरा ढवळून काढायला सुरुवात…
