Category: राजकीय

निवडणूक निकालानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग

राजमुद्रा न्यूज ऑनलाईन – 4 जून रोजी देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालातून महाराष्ट्राच्या जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला पाठींबा दिला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे,…

सातारा लोकसभा मतदार संघातील मतमोजणी शांततेत पूर्ण , श्री.छ.उदयनराजे भोसले विजयी घोषित…

सातारा दि. ४ जून : ४५ सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा ३२ हजार ७७१…

सुशोभिकरणामुळे पेढ्याचा भैरोबा मंदिर परिसरातले पावित्र्य जपले जाणार काय ? सातारकरांचा सवाल, सुशोभिकरणाच्या कामात गौण खनिजाचे उत्खनन

सातारा -प्रतिनिधीसातारकरांचे श्रध्दास्थान व गडकरआळीचे ग्रामदेव असलेल्या पेढ्याचा भैरोबा परिसरात भक्तांबरोबर व्यायामासाठी येणाऱ्यांकडून श्रमदानातून वृक्षसंवर्धन,स्वच्छता ठेवली जाते.यातून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा वाढली असून आता ग्रामस्थांनी लोकार्पणातून मंदीराचा जीर्णोद्धारानंतर आता नगरपरिषदेने परिसर…

तुकडीमध्ये जातीनिहाय वर्गवारी करणाऱ्या शाळेचे लाड खपवून घेणार नाही: हिंदूत्ववादी संघटनाचा इशारा

सातारा (प्रतिनिधी ) : साताऱ्यातील सदरबाजार येथील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या व्यवस्थापनांकडून जातीनिहाय तुकडीमध्ये वर्गवारी केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला असून जातीय विष पेरण्याचे काम शाळेच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्याच्या मनामध्ये…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

भुईंज : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले.भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी 4…

लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत

सातारा -प्रतिनिधी गावाच्या गरजा ओळखून जलसंधारण, कृषी, ग्रामविकास कामांची निवड करा. त्यासाठी लोक सहभागाची आवश्यक असून योग्य प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची खात्री करून संबंधित कामांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध करून…

सातारचे क्रीडा वैभव जपणारे गुरुवर्य बबनराव उथळे यांचे 98 व्या वर्षात पदार्पण, खेळाडूंचे ऊर्जा स्थान

सातारा – राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी ,खो-खो ,वेटलिफ्टिंग खेळाडू निर्माण करणारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते गुरुवर्य बबनराव उथळे हे खेळाडूंसाठी चालते बोलते क्रीडा विद्यापीठ आहे. 98 व्या वयामध्येही त्यांचा…

महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत

सातारा -प्रतिनिधी ग्रामपंचायतीला विकास कामे करण्यासाठी ग्राम निधी, वित्त आयोगाचा निधी अपुरा पडतो. जिल्ह्यातील महिला सरपंचांना याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी नाम फाऊंडेशन, दीपस्तंभ फाऊंडेशन,परांजपे ग्रुप लोकसहभागातून विकास कामास सीएसआर फंडातून शक्य…

साताऱ्याची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा विस्कळीत ; शरदचंद्र पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सातारा (वाई प्रतिनिधी ): सातारा लोकसभा मतदारसंघाची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा दि १० पासून कोलमडल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे…

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल – खा. शरदचंद्रजी पवार

सातारा दि.९ – दिवसेंदिवस शिक्षणक्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होत असून याबाबत केंद्र सरकारचे धोरण बदलत आहे अशावेळी गुणवत्तेच्या क्षेत्रात लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. हे जग स्पर्धेचे असून आत्मविश्वासाने उभी राहिलेली…

You cannot copy content of this page