Category: सातारा

कोंडवे येथील गोळीबार प्रकरणातील एकास अटक न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी

सातारा : सातारा-मेढा रस्त्यावरील कोंडवे गावच्या हद्दीत फिल्मी स्टाईलने दुचाकीवरुन गोळीबार केलेली टोळीपसारच आहे. आतापर्यंत तालुका पोलिसांनी एकास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली…

कापडी पिशवीला हॅलो तर प्लास्टिक, कॅरी बॅगला करा बाय; वाई पंचायत समितीत हळदीकुंकू समारंभात वाण म्हणून कापडी पिशव्या

वाई – प्रतिनिधी : “प्लास्टिक कचरा निसर्गासह मानवी जीवनाला घातक ठरू लागला आहे. महिलांनी यापुढे प्लास्टिक वापर न करण्याचा संकल्प करावा. आता पर्यावरण पूरक असलेल्या कापडी पिशव्यांचा नियमित वापर करावा…

सर्वोत्कृष्ठ बँक असलेल्या कृष्णा बँकेचे ग्राहक व्हा : मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव

गोडोली – प्रतिनिधी: “अकराशे कोटीहून अधिक एकत्रित व्यवसाय,एनपीए शुन्य टक्के, मोबाईल बँकिंग सेवा, सतत ऑडीट ‘अ’ वर्ग असणारी कृष्णा सहकारी बँक आहे. चेअरमन आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांसाठी अर्थवाहिनी…

कोंडवे परिसरात युवकांवर गोळीबार

सातारा : कोंडवे, समर्थ नगर परिसरात दुपारी साडेतीनच्या दरम्यान येथील पेट्रोल पंप परिसरात एक्टिवा मोपेडवरून आलेल्या दोन युवकांनी सातार्‍याकडे जाणार्‍या दुसर्‍या दोन युवकांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अमर गणेश पवार…

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वागताचे बेकायदेशीर बॅनर सातारा पालिकेने हटवले …

सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाची धाडसी कारवाई सातारा प्रतिनिधी : सातारचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई झाल्याचा जिल्ह्यातील प्रत्येकाला आनंद झाला आहे. मात्र काही जणांनी कायदेशीर चौकट असताना ही कोणतीही परवानगी न घेता…

बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी; खिंडवाडी येथील थरारक प्रकार

सातारा : येथील उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये साताराचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण हे जखमी झाले आहे त्यांना साताऱ्यातील…

सातारा जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयावर “जवाब दो “आंदोलन…

सातारा : पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये अन्यायाच्या विरोधात लढा देऊन न्याय देण्याचे काम करत असून आज सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी पुरोगामी संघर्ष…

नियमांचे पालन कागदोपत्री प्रत्यक्षात झोलझाल

सातारा -प्रतिनिधी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा कार्यालया लगत, एसटी स्टँडच्या पाठीमागे, पोलीस ग्राऊंडसमोर आणि मुख्य रस्त्याला खेटून वैद्यकिय दुकान रेटून उभे केले आहे. याची माहिती घेतली असता कागदपत्रांची परफेक्ट पूर्तता…

फलटण येथील विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी ?

फलटण : विडणी, ता.फलटण येथील 25 फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून उसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ, कुंकू, गुलाल, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा,…

पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे

सातारा : पत्रकारांवरील प्रेम आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता जपून पत्रकार क्षेत्रात काम केले. आता नव्या युगात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्याचे आणि जोपासण्याचे काम प्रिंट मीडियाला निर्धाराने करावे लागेल. पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून…

You cannot copy content of this page