समाज हितैषी रविंद्रभैय्या ढोणे यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र?सर्वसामान्यांच्या न्यायासाठी फक्त विचारणा करणे, हा गुन्हा ठरतो काय?
सातारा : प्रभाग क्र. 19 मधील ढोणे कॉलनीमध्ये रविंद्रभैय्या ढोणे यांचा वाढता पाठिंबा पाहून काही राजकीय विरोधकांनी समाज हितैषी रविंद्रभैय्या ढोणे यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचल्याचे समजत…
