Category: महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी; खिंडवाडी येथील थरारक प्रकार

सातारा : येथील उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये साताराचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण हे जखमी झाले आहे त्यांना साताऱ्यातील…

सातारा जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयावर “जवाब दो “आंदोलन…

सातारा : पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये अन्यायाच्या विरोधात लढा देऊन न्याय देण्याचे काम करत असून आज सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी पुरोगामी संघर्ष…

नियमांचे पालन कागदोपत्री प्रत्यक्षात झोलझाल

सातारा -प्रतिनिधी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा कार्यालया लगत, एसटी स्टँडच्या पाठीमागे, पोलीस ग्राऊंडसमोर आणि मुख्य रस्त्याला खेटून वैद्यकिय दुकान रेटून उभे केले आहे. याची माहिती घेतली असता कागदपत्रांची परफेक्ट पूर्तता…

फलटण येथील विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी ?

फलटण : विडणी, ता.फलटण येथील 25 फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून उसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ, कुंकू, गुलाल, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा,…

पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे

सातारा : पत्रकारांवरील प्रेम आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता जपून पत्रकार क्षेत्रात काम केले. आता नव्या युगात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्याचे आणि जोपासण्याचे काम प्रिंट मीडियाला निर्धाराने करावे लागेल. पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून…

पेढ्याचा भैरोबा जंगलात आढळले मृतदेह ; घातपात की आत्महत्या ?

सातारा (14 जानेवारी): मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला सातारा शहरालगत असलेल्या पेढ्याच्या भैरोबा डोंगरात एक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी या मृतदेहाबाबत माहिती मिळताच डोंगर उतारावरील घनदाट जंगलात रेस्क्यू टीम दाखल…

ग्रंथदिंडीतून झाले भारतीय संस्कृतीचे दर्शन 24व्या ग्रंथ महोत्सवाची शानदार सुरुवात

सातारा : 24 व्या सातारा ग्रंथ महोत्सवाची शुक्रवारी ग्रंथदिंडीने शानदार सुरुवात झाली. सातारा शहरातल्या विविध शाळांनी ग्रंथदिंडीमध्ये काढलेल्या चित्ररथातून भारतीय संस्कृतीचे मनोहरी दर्शन झाले. या ग्रंथ दिंडीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद…

खंडोबा-म्हाळसा यात्रेसाठी पालनगरी सज्ज

उंब्रज : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र देश राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी आहे. या वर्षी होऊ घातलेल्या यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत…

राज्याचा मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी येथे भरवणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती

सातारा : महाराष्ट्राच्या विविध पर्यटन क्षेत्रांमध्ये महसूल वाढवण्याची क्षमता आहे. पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने या स्थानांचा आढावा घेऊन आराखडा बनवण्याचे निर्देश पर्यटन महामंडळाला दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचा मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी…

कासवंडमधील हिराबाग हॉटेलवर बारबालांचा बिभत्स डान्स

महाबळेश्वर : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील एका हॉटेलवर उत्तान कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असताना पाचगणी पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली…

You cannot copy content of this page