Category: सातारा

शिवेंद्रसिंहराजेंनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले- सौ.वेदांतिकाराजे; महानुभाव मठात दीपोत्सवानिमित्त दिली सदिच्छा भेट

सातारा : सातारा- जावली मतदारसंघात प्रत्येक गावात, वाडी- वस्तीत विकासाचा झंजावात करून शिवेंद्रसिंहराजेंनी संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न, समस्या सोडवून त्यांनी प्रत्येक घटकाला, प्रत्येक समाजाला…

अवैध ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली कारवाई

सातारा : भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पार…

शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मियांसोबत साजरी केली दिवाळी,मेढा येथे फराळाचाही घेतला आनंद; कमळाला मतदान करण्याचा जनतेचा निर्धार…

सातारा : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, मेढा येथील कुंभारवाड्यात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी…

जोरदार शक्तिप्रदर्शनाने महेश शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे यांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, रॅली काढून उमेदवारी…

विराट जनसमुदायाच्या साथीने जयकुमार गोरे यांचा अर्ज दाखल

सातारा : दहिवडी (ता. माण) येथून माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी,आर.पी.आयचे दोन्ही गट, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य शक्ती,…

सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल : बाळासाहेब पाटील

सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधीस्थळी, तसेच डॉ. बाबासाहेब…

माझ्या कामाची पोचपावती मला मिळेल:आमदार शिवेंद्रराजे भोसले

सातारा : सातारा व जावलीतून माझ्या प्रेमा खातर आलेल्या मतदार बंधू-भगिनीचे आभार मानतो हे शक्तिप्रदर्शन नसून हे आमचे प्रेमाचे प्रदर्शन होतं गेले पाच वर्षे मी माझ्या मतदारसंघात केलेल्या कामाचा हा…

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विराट शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोटला अवघा जनसागर; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

सातारा : महायुतीचे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातार्‍यात सोमवारी विराट शक्ती प्रदर्शन करत दुपारी दोन वाजता आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार उदयराजे भोसले तसेच बाबाराजे…

परळी खोऱ्यातील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद

सातारा : परळी खोऱ्यातील व जावलीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, आमदारकीची संधी दिली. मतदारसंघाचा चौफेर विकास करून जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनं केले आहे. सातारा आणि जावलीतील जनतेशी कधीही न…

कराड दक्षिणमधून अतुलबाबांचा विजय निश्चित : उदयनराजे भोसले

कराड : डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनतेनेही एक व्यक्ती म्हणून अतुलबाबांकडे बघून त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. कराड दक्षिणमध्ये परिवर्तन परिवर्तन करण्याची…

You cannot copy content of this page