Category: क्राईम

तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू

सातारा : तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा बसस्थानक परिसरात घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा बसस्थानकासमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी राजाराम मोरे (वय 42, रा. राकुसलेवाडी,…

शाहूपुरी पोलिसांकडून चोरीस गेलेले 42 मोबाईल मूळ मालकांना परत

सातारा : शाहूपुरी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरी गेलेले तब्बल 42 मोबाईल न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची किंमत तब्बल 10 लाख 50 हजार रुपये इतकी होती.…

कोंडवे येथील गोळीबार प्रकरणातील एकास अटक न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी

सातारा : सातारा-मेढा रस्त्यावरील कोंडवे गावच्या हद्दीत फिल्मी स्टाईलने दुचाकीवरुन गोळीबार केलेली टोळीपसारच आहे. आतापर्यंत तालुका पोलिसांनी एकास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली…

कोंडवे परिसरात युवकांवर गोळीबार

सातारा : कोंडवे, समर्थ नगर परिसरात दुपारी साडेतीनच्या दरम्यान येथील पेट्रोल पंप परिसरात एक्टिवा मोपेडवरून आलेल्या दोन युवकांनी सातार्‍याकडे जाणार्‍या दुसर्‍या दोन युवकांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अमर गणेश पवार…

फलटण येथील विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी ?

फलटण : विडणी, ता.फलटण येथील 25 फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून उसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ, कुंकू, गुलाल, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा,…

पेढ्याचा भैरोबा जंगलात आढळले मृतदेह ; घातपात की आत्महत्या ?

सातारा (14 जानेवारी): मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला सातारा शहरालगत असलेल्या पेढ्याच्या भैरोबा डोंगरात एक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी या मृतदेहाबाबत माहिती मिळताच डोंगर उतारावरील घनदाट जंगलात रेस्क्यू टीम दाखल…

कासवंडमधील हिराबाग हॉटेलवर बारबालांचा बिभत्स डान्स

महाबळेश्वर : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील एका हॉटेलवर उत्तान कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असताना पाचगणी पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली…

अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन…

गोडोली -प्रतिनिधी : कवित्सु कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या रमेश जगदाळे (वय- ६५, कल्पना हौसिंग सोसायटी, शाहुपुरी) यांना महामार्गालगत मिस्कर ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यात ते जबर जखमी होऊन पडले असताना…

लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार

सातारा : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीनअर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग-3 धनंजय निकम यांच्यासह चारजणांविरोधात तक्रार…

खाजगी सावकारांकडून 146 तोळे सोन्याचे दागिने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त कारवाई

सातारा : सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त सहकार्याने खाजगी सावकाराकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 146 थोडी वजनाचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत एक…

You cannot copy content of this page