Category: महाराष्ट्र

मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा

सातारा : जमिनीची मोजणी करुन दाखवा, असे म्हणत मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. क्षेत्रमाहुली ता. सातारा येथे ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी…

खोटा ई-मेल करुन दहशत निर्माण केल्याप्रकरणी अज्ञाता विरुध्द गुन्हा

सातारा : खोटा ई-मेल करुन लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी अज्ञाता विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरडीएक्स…

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता करंजे हद्दीतील आंदेकर…

प्रवासादरम्यान दागिन्यांची चोरी

सातारा : प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 40 हजारांच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात…

अंमली पदार्थाचे सेवन प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात गांजा ओढणार्‍या दोन युवकांविरुध्द पोलीस ठाण्यात…

राहत्या घरातून युवती बेपत्ता

सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून 19 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही…

मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून गोडोली येथील वनविभाग परिसरात दोन गटात भांडणे झाली. एकमेकांना मारहाण करत राडा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी…

भुईंज पोलिस ठाणे सर्वोत्कृष्ट कार्यालय

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत पुणे विभागात सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून भुईंज पोलिस ठाण्याने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल सपोनि रमेश गर्जे यांच्यासह टीमचे सर्वस्तरातून अभिनंदन…

एकास मारहाण प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

सातारा : भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारासरवी सुलतान टोपे आणि…

दहशतीचे राजकारण करणारांच्या विरोधात ठामपणे आवाज उठवणार..! आमदार रोहित पवार यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर..!

सातारा : कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद असतानाही राज्याच्या प्रश्नात लक्ष न घालता जिल्ह्यात बसून कुरबुरीचे राजकारण करायचे आणि दहशतीचे राजकारण शासकीय यंत्रणेला हाती धरून करायचे, अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही ठामपणे बोलतच…

You cannot copy content of this page