Month: June 2025

‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने केवळ महिलांचं किंवा तरुणांचंच नव्हे, तर वयोवृद्ध प्रेक्षकांचंही मन जिंकलं आहे. त्याचंच…

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

सातारा : चारित्र्याचा सतत संशय घेणार्‍या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवार पेठ येथील रवी रिजन्सी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रेयस अनिल कुमार पाटील वय…

राज्यातील 171 कला महाविद्यालये अनुदानाच्या प्रतीक्षेत…

लिंब.. अपुऱ्या वेतनावर संसाराचा गाडा चालवणाऱ्या राज्यातील कलेच्या विविध पदविका व प्रमाणपत्र असे अभ्यासक्रम चालवणाऱ्या कला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दैनंदिन जीवनात असंख्य समस्यांना वर्षानुवर्ष सामोरे जावे लागत…

खाजगी सावकारीला कंटाळून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सातारा : खाजगी सावकारीला कंटाळून एकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सातारा शहरात घडली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शोएब महंमदहसेन शेख याने नागठाणे मधील एका खाजगी सावकाराकडून आपल्या…

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू ; तीन जण जखमी

सातारा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील सर्व्हिस रोडवर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती…

खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाची सातारमध्ये होळी ; शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पोवई नाक्यावर आक्रमक

सातारा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे शिंदे शिवसेना गटाच्या वतीने दहन करण्यात आले. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील…

सातारा पालिकेची आता शास्ती माफीची अभय योजना अभय योजना 19 जून पर्यंत लागू राहणार

सातारा : सातारा पालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कराची थकबाकी रक्कम जास्त असते. त्या रकमेचा भरणा आर्थिक अडचणीमुळे वेळेवर होत नाही. यामुळे सातारा पालिकेने मालमत्ता करावरील शासकीय माफीसाठी अभय योजना जाहीर केली…

You cannot copy content of this page