Category: राजकीय

‘अजिंक्यतारा’ च्या कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत कामगार- कर्मचाऱ्यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त कारखान्याच्या कामगार- कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्यात येत असून यानिमित्ताने कामगार- कर्मचाऱ्यांची…

निंबळक गावच्या शिष्टमंडळाची श्रीमंत संजीवराजे यांची भेट घेऊन संदीप कांबळे यांना आमदारकीची उमेदवारी केली मागणी

फलटण (वार्ताहर) : निंबळक, तालुका फलटण येथील गावच्या शिष्टमंडळाने, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन, निंबळक गावचे संदीप कांबळे यांना आमदारकीची उमेदवारी द्यावी अशी…

वाई चा निष्क्रिय आमदार मकरंद पाटील फुकटचे श्रेय घेण्यात पटाईत

सातारा : महायुतीचे आमदार असलेले मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोणंद शहराच्या विकासासाठी आणलेल्या 56 लाख रुपये विकास कामासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला होता. श्रेयवादासाठी शिवसैनिकांना व…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांचे निधन

सातारा : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी राज्यमंत्री आणि प्रदीर्घ काळ आमदार…

सरलष्करबहाद्दर श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे दुःखद निधन

राजमुद्रा न्यूज सातारा :– ता,१२(प्रतिनिधी) आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे सासरे व मामा तसेच श्रीमंत छ. वेदांतीकाराजे वाहिनीसाहेब यांचे वडील सरलष्करबहाद्दर श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा श्रीमंत बंटीराजे खर्डेकर…

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, सयाजी शिंदे राज्यभरात पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,…

डिजिटल युगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हा-डॉ.वसंत काळपांडे

सातारा -प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञान, सातत्याने बदत जाणारे शैक्षणिक धोरण,आकृतीबंध, नवीन अभ्यासक्रम समजून घ्यायला हवा. यासाठी पुरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्थेची तयारी हवी. तर शिक्षक, प्राध्यापकांनी डिजिटल युगाला सामोरे…

शनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात भीषण स्फोट

सातारा : माची परिसरातील शनिवार पेठ येथील चिकनचे दुकान व सर्व्हिसिंग सेंटर येथे भीषण स्फोट होऊन एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे.…

पालिकेच्या दारात झळकते अनधिकृत बॅनरबाजी

सातारा : सातारा पालिकेच्या हद्दीत बॅनर लावण्यासाठी शुल्क भरून परवानगी घ्यावी लागते.हा नियम सर्वांसाठी असताना नेत्यांची पिल्लावळाकडून मात्र राजरोस कोणताही शुल्क न भरता, परवानगी न घेता कुठे ही कधी ही…

दलित पँथर सेनेचे सातारा शहरात अभिनव आंदोलन

सातारा : सातारा शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी चक्क गोट्यांचा डाव रंगला. दलित पँथर सातारा यांच्यावतीने शहरातील ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा निषेध या अभिनव आंदोलनाद्वारे करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा…

You cannot copy content of this page