Category: महाराष्ट्र

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ! शाहूपुरीत साकारणार ‘टाटा टेक्नॉलॉजी सेंटर’; तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी

​​सातारा:सातारा शहराच्या शैक्षणिक आणि औद्योगिक वैभवात आता मोठी भर पडणार आहे. नामदार बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र शासन, टाटा टेक्नॉलॉजी आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूपुरी…

चौगुले इंडस्ट्रिज सातारा तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग​

​सातारा:’चौगुले ग्लोबल गोवा’चे चेअरमन विजयजी चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली, चौगुले इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड, सातारा जिल्हयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि…

सातारा पालिकेला विसर पडला महापुरुषांचा; दालने सजली, पण प्रतिमा गायब!​

प्रतिनिधी: सातारा नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नवनिर्वाचित आणि नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालिकेतील आगमन मोठ्या थाटामाटात झाले. प्रत्येकाला आपापली प्रशस्त ‘कॅबिनेट’ मिळाली, दालने सजली, पण दुर्दैवाने या सत्ताधाऱ्यांना ज्यांच्या विचारांनी समाज घडला,…

साताऱ्यात लोकराजाचा वाढदिवस ‘सेवाकार्याने’ साजरा; गोशाळेला चारा तर आश्रमशाळेत अन्नदान!​

​सातारा:श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आणि साताऱ्याचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उदयनराजे हे…

साधेपणा आणि सामाजिक भान! उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनामुळे उदयनराजेंचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय; कार्यकर्त्यांकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन​

सातारा:आपल्या हटके स्टाईलने आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाने तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले, सातारा गादीचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक भावनेतून साजरा…

नगरसेवकाने समाजसेवक म्हणून काम करावे – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले​; दिलीप म्हेत्रे यांच्या पुढाकाराने उभारलेल्या पाणपोईचे दिमाखात लोकार्पण​

सातारा: “प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर केवळ राजकीय पद न मिरवता, नगरसेवकाने खऱ्या अर्थाने समाजसेवक म्हणून जनतेची कामे करावीत,” असे प्रतिपादन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. नगरसेवक दिलीप म्हेत्रे…

यवतेश्वर येथील प्रमोद लॉजवर अल्पवयीन युवतीवर अत्याचार; युवकावर पोस्को कलमांतर्गत सातारा तालुका पोलिसांत गुन्हा

सातारा : कास रोडवर असलेल्या यवतेश्वर येथील प्रमोद लॉजवर अल्पवयीन युवतीवर जबरदस्ती अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.याप्रकरणी खटाव तालुक्यातील १९ वर्षीय युवकावर पोस्को कलमांतर्गत सातारा तालुका पोलिसांत गुन्हा…

साताऱ्याच्या पालिकेत ‘विकास’ अडकला कॅमेऱ्यात; नगरसेवक कामापेक्षा ‘रील्स’मध्येच मग्न!

​सातारा: सातारा पालिकेच्या वर्तुळात सध्या जनहिताच्या कामांपेक्षा ‘कॅमेरा अँगल’चीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. पालिकेचे सभागृह असो किंवा शहरात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी आपली ‘चमकोगिरी’ कशी होईल, यातच…

सातारा शहरात मध्यवर्ती भागात वेश्या व्यवसाय;१ महिला आणि १ पुरुष ताब्यात; चालक फरार

सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती भागातील शाहूनगर येथे एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून एक वेश्या व्यवसाय करणारी महिला आणि दलाल असलेला मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बनावट पंटर पाठवून सापळा रचून…

कोरेगाव हद्दीतील अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधिताला अटक करावी

कोरेगाव येथील एका अल्पवयीन मुलीने एका मुलाच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. यातील संबंधिताला सात दिवसांत अटक करण्यात यावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी…

You cannot copy content of this page