Category: सातारा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा

सातारा : महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात वास्तव्यास असलेल्या एका युवतीसोबत महेंद्र प्रकाश गोसावी…

लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत

सातारा -प्रतिनिधी गावाच्या गरजा ओळखून जलसंधारण, कृषी, ग्रामविकास कामांची निवड करा. त्यासाठी लोक सहभागाची आवश्यक असून योग्य प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची खात्री करून संबंधित कामांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध करून…

सातारचे क्रीडा वैभव जपणारे गुरुवर्य बबनराव उथळे यांचे 98 व्या वर्षात पदार्पण, खेळाडूंचे ऊर्जा स्थान

सातारा – राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी ,खो-खो ,वेटलिफ्टिंग खेळाडू निर्माण करणारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते गुरुवर्य बबनराव उथळे हे खेळाडूंसाठी चालते बोलते क्रीडा विद्यापीठ आहे. 98 व्या वयामध्येही त्यांचा…

महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत

सातारा -प्रतिनिधी ग्रामपंचायतीला विकास कामे करण्यासाठी ग्राम निधी, वित्त आयोगाचा निधी अपुरा पडतो. जिल्ह्यातील महिला सरपंचांना याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी नाम फाऊंडेशन, दीपस्तंभ फाऊंडेशन,परांजपे ग्रुप लोकसहभागातून विकास कामास सीएसआर फंडातून शक्य…

पोलीस भरतीसाठी आता नवीन अट, नवीन अटीमुळे उमेदवारांचे होणार नुकसान

मुंबई : राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पोलीस भरतीची ही प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली होती. आता त्यासाठी…

कोटेश्वर पाण्याची टाकी मधील हजारो लिटर पाणी वाया

सातारा- शुक्रवार पेठ येथील कोटेश्वर पाण्याची टाकी मधील हजारो लिटर पाणी वाया ओढ्यातून वाहत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाई जाणवत आहे नागरिक पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे प्रशासनाचे दुर्लक्ष…

वेळे गावात तुफान आलं या…!

सातारा – अती पर्जन्यमान असलेल्या वाई तालुक्यातील वेळे, केंजळ, कवठे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तिन्ही गावात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान,…

साताऱ्याची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा विस्कळीत ; शरदचंद्र पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सातारा (वाई प्रतिनिधी ): सातारा लोकसभा मतदारसंघाची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा दि १० पासून कोलमडल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे…

सज्जनगड बस स्थानकाला अतिक्रमणाचा विळखा – स्थानिक टपरीवाल्यांची पर्यटकांवर दादागिरी..

सातारा : सातारा शहरापासून जवळच असलेल्या परळी गावामध्ये श्री रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत म्हणजे सज्जनगड या ठिकाणी पुणे, मुंबई, सातारा, तसेच बाहेरगावाहून सुट्टीचे दिवस असल्यामुळे पर्यटक (भाविक)…

आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात शुक्रवार पासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा

सातारा, ता.०९: येथील आर्ट इन मुव्हजतर्फे शुक्रवार, दि. १० मे पासून सलग पाच दिवस सर्व वयोगटातील महिलांसाठी नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्वेता अवघडे यांनी दिली आहे. पोवई नाक्यावरील…

You cannot copy content of this page