सातारा शहर पोलिसांची अप्रतिम कामगिरी
सातारा : नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे आठ लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातून नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल्स चा तपास करण्याच्या…
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, सयाजी शिंदे राज्यभरात पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,…
डिजिटल युगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हा-डॉ.वसंत काळपांडे
सातारा -प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञान, सातत्याने बदत जाणारे शैक्षणिक धोरण,आकृतीबंध, नवीन अभ्यासक्रम समजून घ्यायला हवा. यासाठी पुरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्थेची तयारी हवी. तर शिक्षक, प्राध्यापकांनी डिजिटल युगाला सामोरे…
शनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात भीषण स्फोट
सातारा : माची परिसरातील शनिवार पेठ येथील चिकनचे दुकान व सर्व्हिसिंग सेंटर येथे भीषण स्फोट होऊन एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे.…
पालिकेच्या दारात झळकते अनधिकृत बॅनरबाजी
सातारा : सातारा पालिकेच्या हद्दीत बॅनर लावण्यासाठी शुल्क भरून परवानगी घ्यावी लागते.हा नियम सर्वांसाठी असताना नेत्यांची पिल्लावळाकडून मात्र राजरोस कोणताही शुल्क न भरता, परवानगी न घेता कुठे ही कधी ही…
दलित पँथर सेनेचे सातारा शहरात अभिनव आंदोलन
सातारा : सातारा शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी चक्क गोट्यांचा डाव रंगला. दलित पँथर सातारा यांच्यावतीने शहरातील ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा निषेध या अभिनव आंदोलनाद्वारे करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा…
जबरी चोरीतील तीन अट्टल गुन्हेगार शाहूपुरी पोलिसांकडून जेरबंद..
सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिस यश आले असून पोलिसांनी संशयितांकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयित सर्वजण…
सातारा जिल्हा बँकेचा अमृत महोत्सवसमारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार संपन्न
सातारा : जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशातील सहकार क्षेत्रात सातारा जिल्हा बँक अग्रेसर आहे. बँकेवरील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यामुळे बँक…
गुंतवणुकीच्या नावाखाली 25 कोटींची फसवणूक…
सातारा : पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यातील 400 लोकांची सुमारे 25 कोटींची आर्थिक फसवणूक प्रकरणी कराड येथील प्रमोद रमेश पाटील याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी अल्लाउद्दीन तांबोळी यांच्यासह गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत…
माझी वसुंधरा अभियानात सातारा पालिका अव्वल
सातारा : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा ४.० या अभियानात तसेच भुमी थिमॅटीक उपक्रमात सातारा पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही श्रेणीत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल सातारा…
