आ. शशिकांत शिंदे हे स्वतः मोठे गुन्हेगार : आ. महेश शिंदे
सातारा : आ. शशिकांत शिंदे हे स्वत: मोठे गुन्हेगार आहेत. राज्य शासनाच्या जमिनीत त्यांनी प्रचंड मोठा अपहार केला आहे. ते आजही फरार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. तसेच आ. शशिकांत…
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्या हॉस्पिटलला धडा शिकवणार ‘उबाठा’ चे सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांचा आरोग्य यंत्रणांना इशारा
सातारा : राज्य शासनाने सर्वसामान्य रुग्णांना सर्वोत्तम व मोफत उपचार देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित केली आहे. जावली तालुक्यात ही योजना लागू असलेल्या एका हॉस्पिटलने रुग्णाला कल्पना न देता…
दि.२२ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंती
सातारा (प्रतिनिधी)- वंचित, गोरगरीब, दुर्गम भागातील, खेड्या पाड्यातील, बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती रविवार दि.२२…
फौजी ‘आकांक्षा मोरे’ हिच्या स्वागतासाठी जांभळेवाडी व परिसरातून जल्लोषात भव्य स्वागत मिरवणूक
सातारा : खडतर परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर सप्टेंबर 2023 मध्ये ‘कु.आकांक्षा बाळू मोरे’ हिने सीआरपीएफ कॉन्स्टेबल या पदाला गवासणी घालून आई-वडिलांच्या स्वप्नांना बळ दिले. सध्या तिने केरळ येथील पेरिंगमसेंटर…
सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याकडून अनेक नागरिकांना चावा…
सातारा : सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याकडून अनेक नागरिकांना चावा, विशेषतः यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या नागरिकांची संख्या 28 असल्याची माहिती प्राप्त झाली. याबाबत अधिक महिती आशी की, मंगळवारी सुमारे 7.30…
सातारा व्यापारी व गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयाने साजरा होणार सण…
सातारा : समाज माध्यमावर काही व्यापारी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यामध्ये गैरसमज पसरवणारी क्लिप प्रसारित झाली. यामुळे काहींच्या भावना दुखावल्या असल्या तर सातारा शहरातील व्यापारी संघटनेने मनाचा मोठेपणा दाखवून त्याबद्दल…
वीणा काशिद यांची विद्युत निर्देशक पदी निवड..
सातारा : सातारा जिल्ह्यातील ट्रान्सवुमन वीणा काशीद यांची व्यवसाय तंत्रशिक्षण विभाग, पुणे येथे विद्युत निर्देशक पदी निवड झाली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातीलपहिल्या ट्रान्स वुमन…
वाई-महाबळेश्वर खंडाळ्यात हेल्थ टुरीझमच्या शक्यता आमदारांनी दवडल्या – विराज शिंदे
महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आराम चौक, माकारिया हायस्कुल येथे विराजभैय्या शिंदे मित्र परिवार, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, लोकविराज फौंडेशन आणि जीवनज्योती हेल्थकेअर फौंडेशन, पुणे यांच्या…
दांम्पत्याला मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
सातारा: दांम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील नामदेववाडी झोपडपट्टी परिसरात दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा…
